Raj Thckeray : मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात, राज ठाकरे यांचं आवाहन, काय म्हणाले?

सगळीकडे मनसेचे सभासद नोंदणीचे स्टॉल लागले पाहिजे, लोकांना भेटले पाहिजे, बोलले पाहिजे त्यांना सदस्य करून घ्या. 
Raj Thckeray : मनसेच्या सदस्य नोंदणी मोहिमेला सुरुवात, राज ठाकरे यांचं आवाहन, काय म्हणाले?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज वर्धापनदिन पार पडला. पण यंदाचा वर्धापनदिन हा मनसैनिकांसाठी खास असणार आहे. रायगडाच्या पायथ्याशी हा मनसेचा वर्धापणदिन सोहळा साजरा केला. राज ठाकरेंच्या उपस्थितीत हा मुख्य कार्यक्रम पार पडला. 

यावेळी राज ठाकरे यांनी मनसैनिकांशी संवाद साधला. ते म्हणाले की,  20 व्या  वर्धापनदिनाच्या महाराष्ट्र सैनिकांना खूप शुभेछा. कल्पना आहे इथे गरम खूप होत आहे.  दरवर्षी वर्धापन हॉल मध्ये साजरा करतो होतो आणि तिथे तुम्ही येता. 19 तारखेला गुढीपाडवा निमित्ताने सभा आहे. आज 9 ला वर्धापन आहे दोन वेळा बोलण्यापेक्षा जे काय आहे ते 19  तारखेला बोलेन.  पक्षात सदस्य नोंदणी चालू होती ती आज वर्धापन दिनी करू. सर्वांना आव्हान आहे जिथे जिथे वर्दळीच्या जागा आहेत..अनेक लोक आहे ज्यांना सदस्य व्हायचे आहे. सगळीकडे मनसेचे सभासद नोंदणीचे स्टॉल लागले पाहिजे, लोकांना भेटले पाहिजे, बोलले पाहिजे त्यांना सदस्य करून घ्या. 

हेही वाचा – Nashik News : नाशिकमध्ये वाहतूकीच्या नियमात मोठे बदल, 31 मे पर्यंत ‘या’ वाहनांना प्रवेश करण्यास बंदी 

महाराजांच्या आशिवादने नोंदणीला सुरुवात करत आहोत महाराष्ट्राच्या कण्या कोपऱ्या पर्यंत जा. काय योगायोग मनसेची पहिली सभा 19 मार्चला झाली होती आणि यंदा 20  वर्षाच्या वर्धापन दिना नंतर गुढीपाडव्याला 19 तारखीच आली आहे.  

हेही वाचा – Ishan Kishan Girlfriend: इशान किशनसोबत दिसणारी ‘ती’ मिस्ट्री गर्ल कोण? विजयानंतरच्या रोमँटिक फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण 

जल्लोषात गुलाल उधळत शिवतीर्थला या असे आव्हान करतो आणि जास्तीत जास्त नोंदणी करून घ्या. पहिली सभासद नोंदणीची सुरुवात राज ठाकरे यांनी स्वतःच्या नावाची सभासद नोंदणी करून केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version