कल्याणमध्ये पोलीस महिलेची आत्महत्या

कल्याणमध्ये पोलीस महिलेची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

कल्याणमध्ये एका पोलीस महिलेनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. अश्विनी गीते असे या महिलेंचं नाव आहे. मुंबईतील घाटकोपर पोलीस स्थानकात त्या कार्यरत होत्या. ओढणीच्या सहाय्यानं पंख्याला लटकावून त्यांनी गळफास घेतलाय.

कल्याण पूर्वेतील हाजीमलंग रोडवरील समर्थ नगरमध्ये ही घटना घडलीय. शव विच्छेदनासाठी अश्विनी यांचे पार्थिव सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अश्विनी यांनी आत्महत्या का केली याचे कारण अध्याप कळू शकलेले नाही.

या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version