वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…

वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पाकिस्तानातील चार सदस्यांचे प्रतिनिधी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यविधीला हजर झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माजी पंतप्रधानांच्या अंत्ययात्रेत पाकिस्तानचे कायदा आणि माहिती मंत्री अली जफर उपस्थित राहिले अाहेत, तर अली जफर यांच्यासोबत विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते डॉ. मोहम्मद फैसल आणि कायदा मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

वाजपेयाी यांच्यावरील अंत्यसंस्कार झाल्यानंतर शिष्टमंडळ आज (शुक्रवार) पाकिस्तानात परतणार आहेत.

वाजपेयींचे मराठी प्रेम

वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल…

निरोप एका युगाला…

वाजपेयींना अखेरचा निरोप – Pics

वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला आलेल्या स्वामी अग्निवेश यांना मारहाण…

वाजपेयींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मानसकन्या नमिता यांनी दिला मुखाग्नी

वाजपेयींच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध, नगरसेवकाला मारहाण

राज ठाकरेंची व्यंगचित्राद्वारे अटलजींना श्रद्धांजली…

जाणून घ्या वाजपेयींच्या संपत्तीबद्दल…

वाजपेयी यांच्या अंत्यविधीला पाकिस्तानचेही प्रतिनिधी उपस्थित…

वाजपेयींचे मराठी प्रेम

वाजपेयींचे पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल…

अशुभ ’13’ अंकाशी वाजपेयींचं खास नातं

वाजपेयींच्या पार्थिवावर आज होणार अंत्यसंस्कार…

वाजपेयींच्या पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील 5 निर्णायक घटना!

भारतरत्न अटलजींसाठी सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर…

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द…

अटलबिहारी वाजपेयींसाठी देशभरात प्रार्थना, देशातील सर्व नेते एम्समध्ये दाखल…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version