वृत्तसंस्था, दिल्ली
पोर्तुगालचा संघ फुटबॉल विश्वचषकात दिग्गज समजला जात असला तरी इराणसारख्या संघाने त्याला बरोबरीत सोडवला.
सोमवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात इराणने पोर्तुगालच्या तोडीस तोड खेळ केला आणि सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. सामना बरोबरीत सुटल्यामुळे पोर्तुगालचा संघ बाद फेरीसाठी पात्र झाला असून इराणचे आव्हान मात्र संपुष्टात आले आहे.
#FifaWorldCup2018 मोरॅक्को-स्पेनची बरोबरी,बरोबरीनंतरही स्पेन बाद फेरीत
#FifaWorldCup2018 सौदी अरेबियाचा अखेरच्या लढतीत इजिप्तवर विजय
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.