नवरात्रोत्सव म्हटंल की प्रत्येकामध्ये उत्सुकता असते ती दांडिया आणि गरबाची या उत्सवात सर्वजण दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी एकत्र येतात. दांडिया आणि गरबा ही नृत्य सर्व ठिकाणी केली जातात मात्र दांडिया आणि गरबा हे खेळ नवरात्रीतच का खेळतात? आणि हे आपल्या इथे आले तरी कुठुन याचा विचार तुम्ही कधी केला आहे का? नाही ना तर जाणून घ्या ही नृत्य का केली जातात आणि आपल्या इथे याची सुरुवात झाली तरी कशी
नवरात्रीच्या काळात गरबा आणि दंडिया का करतात?
जर आपण या दोन नृत्य प्रकारांचा इतिहास पाहिला तर गरबा आणि दंडिया, हे दोन्ही नृत्य गुजरातमध्ये जन्माला आले आणि नवरात्रीच्या काळातच हे नृत्य केले जातात कारण देवी दुर्गा आणि राक्षसांचा राजा महिषासुर यांच्यात नऊ दिवसांच्या लढाईतील हे नृत्य रूप म्हणजे नाट्यकरणाचे प्रकार आहेत, ज्यामध्ये देवी विजयी झाली.
हेच नवरात्रीचेही प्रतीक आहे
गरबा नृत्य
गरबाच्या पोशाखात 3 तुकड्यांचा समावेश होतो
दंडिया नृत्य
गरबा दांडिया
जरी आपण दरवर्षी हे नृत्य प्रकार का करतो, हे जाणून घेणे मनोरंजक असले तरीही यामुळे माणसांमध्ये एकत्रितपणा येतो, तसेच भक्तीभावनेसहसह आपण आपल्या कुटुंबास आणि मित्रांना एकत्रित करतो त्यामुळे या दिवसांची एक वेगळीचं आठवण लक्षात राहते.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.