नवी मुंबईतल्या बेलापूर ते पेंधर मेट्रोचा मार्ग मोकळा

नवी मुंबईतल्या बेलापूर ते पेंधर मेट्रोचा मार्ग मोकळा

बहुचर्चित सिडकोच्या नवी मुंबई मेट्रोचा मार्ग आता मोकळा झालाय. नवी मुंबई मेट्रो सुरु करण्यासाठी आवश्यक मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले असून बेलापूर ते पेंधरदरम्यान लवकरच आता प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सिडको व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर मेट्रो स्थानकांना भेट देत पाहणी केली. सिडकोतर्फे मेट्रो वाहतुकीच्या अंमलबजावणीसाठी अभियांत्रिकी सहाय्यक म्हणून महा मेट्रोची नियुक्ती करण्यात आली असून यासाठी कर्मचारी वर्गाची भरती करुन मेट्रोचे दर देखील निश्चित करण्यात आलेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version