एशियन गेम्स 2018: पदकांची लयलूट सुरूच…

एशियन गेम्स 2018: पदकांची लयलूट सुरूच…

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

एशियन गेम्समध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची कमाई सुरूच आहे. आतापर्यंत भारताने तीन सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्यपदकांची कमाई केली आहे.

एशियन गेम्सच्या तिसऱ्या दिवशी भारताच्या नेमबाज सौरभ चौधरीने १० मीटर एअर पिस्टलमध्ये सुवर्णपदक जिंकले. १६ वर्षीय नेमबाज सौरभ चौधरी या प्रकारात एशियाड सुवर्ण जिंकणारा भारताचा पहिला नेमबाज व सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.

एशियन गेम्स सुरवातीपासुनच पदकांच्या वर्षावानंतर भारताचे नेमबाज आणि कुस्तीपटू, चौथ्या दिवसाच्या खेळासाठी सज्ज झाले आहेत. 

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी सौरभ चौधरीने पटकावलं ‘गोल्ड’!

नेमबाजीमध्ये दीपक कुमारची ‘रौप्य’ कामगिरी

एशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू विनेश फोगाट सुवर्णपदक मिळवणारी पहिली महिला खेळाडू

एशियन गेम्स 2018 : कुस्तीपटू बजरंग पुनियाचं सुवर्ण वाजपेयींना समर्पित…

एशियन गेम्स 2018 मध्ये भारताची दमदार सुरुवात…

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version