अमरावतीमध्ये अनोख्या पद्धतीने जनजागृती

अमरावतीमध्ये अनोख्या पद्धतीने जनजागृती

अमरावती: राज्यात १ मे पर्यंत टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र तरीसुद्धा काही नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरताना दिसत आहेत. पोलीस रस्त्यावर उतरून कारवाई करत आहेत. मात्र विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी होत नाही. यासाठी अमरावती शहर वाहतूक पोलिसांनी आगळी वेगळी शक्कल लढवली आहे.

वाहतूक शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर सुर्यवंशी हे अमरावती शहराच्या विविध चौकात गाणं म्हणून कोरोना संदर्भात जनजागृती करत आहेत. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून गाण्याच्या माध्यमातून समज देण्यात येत आहे.

संपादन: सिद्धी भरत पाटील

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version