‘नवी मुंबईत पाणीबाणी’

‘नवी मुंबईत पाणीबाणी’

नवी मुंबई, २९ डिसेंबर २०२३, प्रतिनिधी : शुक्रवारी नवी मुंबईत पाणी पुरवठा राहणार बंद. भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रात दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद. नवी मुंबईसह खारघर कामोठे विभागात देखील पाणी येणार नाही. तर शनिवारीही कमी दाबाने पाणी पुरवठा होणार. पाणी जपून वापरण्याचे मनपाचे आवाहन.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version