अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस

अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस

मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३, प्रतिनिधी : बिग बी यांनी चाहत्यांची भेट घेऊन आपल्या वाढदिवसाची सुरुवात केली… अमिताभ बच्चन आपला ८१ वा वाढदिवस साजरा करत आहेत… अमिताभ यांचे चाहत्यांसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत… वाढदिवसाच्या निमित्तानं मध्यरात्री बाराच्या सुमारास जुहू येथील अमिताभ बच्चन यांच्या जलसा निवासस्थानी चाहत्यांकडून केक कापण्यात आला… स्वतः अमिताभ चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी जलसा बंगल्याबाहेर आले होते… अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी जलसाबाहेर गर्दी केली होती… बिग बींना पाहून चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version