राज्यातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या आई-वडिलांच्या पाल्यांचा शैक्षणिक पालकत्व स्विकारण्याचा निर्णय महाराष्ट्र इंग्लिश स्कूलच्या ट्रस्टींनी घेतला आहे. या निर्णयामुळे आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या पाल्यांचा शिक्षणाचा मार्ग आता सुकर होणार आहे. पहिली ते बारावी पर्यंतचे पूर्ण शिक्षण मोफत देण्यात येणार आहे.
ज्या पाल्यांच्या आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या त्यांच्या नातेवाईकांनी 9850234334 यानंबर संपूर्ण करण्याचे आवाहन असोसिएशचे अध्यक्ष संजय तायडे यांनी केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.