Fire News : आगीचा भडका! औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Fire News : आगीचा भडका! औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

नवी दिल्ली : नरेला औद्योगिक क्षेत्रातील एका कारखान्यात गुरुवारी सकाळी आग लागली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या, अशी माहिती दिल्ली अग्निशमन दलाच्या (DFS) एका अधिकाऱ्याने दिली. नरेला औद्योगिक क्षेत्रातील आगीबाबत दिल्ली अग्निशमन दलाला सकाळी 9.22 वाजता दूरध्वनीवरून सूचना मिळाली. “सुरुवातीला चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. मात्र आग विझवण्याचे काम तीव्र झाल्यानंतर, ‘ब्रीदिंग ॲपरेटस’ (श्वसन यंत्रणा) संचांनी सज्ज असलेली अतिरिक्त पथकेही सेवेत तैनात करण्यात आली,” असे त्या अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : Missing Link Accident: मिसिंग लिंकवर भीषण अपघात! फॉर्च्युनरची मालवाहू टेम्पोला जोरदार धडक; थरारक CCTV फुटेज समोर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version