EPFO Rules 2026: नोकरदारांसाठी मोठी खूशखबर! EPFO कडून 9 महिन्यांत 7 मोठे बदल; पहा नेमकं काय बदललं?

या नवीन सुधारणांनुसार, अनिवार्य पीएफ वेतन मर्यादा दरमहा 15,000 रुपयांवरून थेट 25,000 रुपये करण्यात आली आहे.