Thursday, November 21, 2024 04:13:26 AM
मतदानाची वेळ संपताच राज्यात विधानसभा निवडणुकीत काय होणार याचे अंदाज वर्तवणारे एक्झिट पोल जाहीर होण्यास सुरुवात झाली. एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारडं जड आहे.
ROHAN JUVEKAR
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान झाले. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत राज्यात 63.02 टक्के मतदान झाले आहे.
एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारडं जड
राज्यात अनेक ठिकाणी मतदानाला गालबोट
आता नजरा २३ तारखेकडे
महाराष्ट्रापेक्षा झारखंडमध्ये जास्त मतदान
मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार 23 नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे. यंदा मतदानाच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी लहान - मोठे राडे झाले.
महाराष्ट्रात संध्याकाळी पाच पर्यंत 58 टक्के मतदान
महाराष्ट्रात दुपारी ३ पर्यंत ४५.५३ टक्के मतदान
परळीतील मतदारसंघात राडा, नेत्याला मारहाण
काँग्रेस भवनातून दारू आणि पैशांचे वाटप
मतदानाची वेळ संपली असल्यामुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता शनिवार २३ नोव्हेंबरच्या निकालाकडे आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मतदान
महाराष्ट्रात दुपारी एक पर्यंत 32 टक्के मतदान
धुळ्यात भाजपा आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये वाद
बारामतीत बाचाबाची, दिली जीवे मारण्याची धमकी
प्रगत आणि पुरोगामी राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या तुलनेत आदिवासी बहुल झारखंडमध्ये झालेल्या मतदानाचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
राजकीय नेतेमंडळींनी बजावला मतदानाचा हक्क
'बारामतीकर विजयी करतील'
महाराष्ट्रात सकाळी ११ वाजेपर्यंत १८ टक्के मतदान
'आता तुझा मर्डर फिक्स्ड' सुहास कांदेंनी धमकावले
मतदानाच्या दिवशीच मविआत फूट पडली. सोलापूर जिल्ह्यात मविआत उभी फूट पडली.
Wednesday, 20 November 2024
Tuesday, 19 November 2024
Thursday, 14 November 2024
एक्झिट पोलनुसार महायुतीचं पारडं जड. भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता.
दिन
घन्टा
मिनेट
विधानसभा निवडणूक मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी दोन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी आणि २५ हजारांहून अधिक अंमलदार असा कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे.
Apeksha Bhandare
मोबाईल फ्रेंडली नव्या पिढीसाठी अतिशय महत्त्वाची बातमी.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार २० आणि गुरुवार २१ नोव्हेंबर रोजी महामुंबई मेट्रो अतिरिक्त फेऱ्या करणार आहे.
शेतकऱ्यांच्या पिकांना भाव मिळत नाही, आजची भाजपा महाराष्ट्रद्वेषी आहे, भाजपाला नवाज शरीफ चालतात आणि भ्रष्टाचाऱ्यांचा पाठिंबा मिळतो.
बाळासाहेब ठाकरे यांचा रविवार १७ नोव्हेंबर रोजी स्मृतिदिन आहे. या निमित्ताने असंख्य शिवसैनिक शिवाजी पार्क मैदानावर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत.
धुळ्यात 10 हजार किलोच्या चांदीच्या विटा जप्त करण्यात आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रामनगर गावातील नागरिकांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी १३ दिवसांत ५० पेक्षा जास्त सभा घेतल्या, ६४ ठिकाणी रॅली, रोडशो आणि सभांद्वारे विधानसभा प्रचार केला. आज वर्ध्यात शेवटची सभा घेत प्रचाराची सांगता.
मतदान केलेल्या टपाली मतपत्रिकेचा फोटो व्हायरल करणे मुंबई पोलीस दलातील एका शिपायाला भोवले आहे.
हिंदू जोडो यात्रेचा मुख्य उद्देश म्हणजे एकच आहे जगभरातील हिंदूंनी एकत्र येऊन प्रांतवाद आणि जातीवाद संपवून एकजुटीचे महत्व समजून हिंदू समाजाला एकत्र आणणे.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या अंबरनाथमध्ये असलेल्या रेल नीर प्लांटची क्षमता वाढणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीमध्ये वाढ झाली आहे.
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात 58.22 टक्के मतदान झाले
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. मतमोजणी शनिवार २३ नोव्हेंबर रोजी होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत सहकुटुंब मतदान केले.
महाराष्ट्रात विधानसभेसाठी एका टप्प्यात मतदान सुरू आहे. दुपारी एक वाजेपर्यंत राज्यात 32.18 टक्के मतदान झाले आहे. राज्यात सर्वाधिक मतदान गडचिरोलीत तर सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झाले आहे.
Manoj Teli
नायजेरियात पंतप्रधान मोदींचे जोरदार स्वागत झाले.
युक्रेन - इस्रायल युद्धांमुळे कार्बन उत्सर्जनामध्ये वाढ झाली आहे.
मेक्सिकोतील क्वेरेटारोतल्या एका बारमध्ये गोळीबार झाला.
अमेरिकेचे निवडून आलेले अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी फोनवरुन बातचीत केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील काँग्रेस भवन येथे दारू आणि पैसे वाटप करत असल्याची तक्रार भाजपाने केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टी २० मालिका ३ - १ अशी जिंकली. जोहान्सबर्ग येथील सामना भारताने १३५ धावांनी जिंकला.
दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्धची दुसरी टी ट्वेंटी मॅच तीन गडी राखून जिंकली आणि चार सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली.
भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चार सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतील पहिला सामना जिंकला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चार सामन्यांची टी २० मालिका होणार आहे.
मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.
यंदा विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात दिवाळी साजरी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जाणून यंदा दिवाळीत कोणत्या दिवशी कोणता सण आहे ?
नवरात्रौत्सवात सगळीकडे उत्साहाचे वातावरण असते. घटस्थापनेपासून हिंदू धर्मातील शारदीय नवरात्र सुरू होते. या काळात देवीची पूजा करतात. नवरात्रीचे नऊ दिवस पूजा करतात. या काळात उपवास केला जातो.
जागतिक हृदय दिन हा दरवर्षी २९ सप्टेंबरला हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.
पितृ पक्षाला सुरुवात झाली असून पितरांना तृप्त करण्यासाठी तसंच त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्राद्ध, पूजा आणि पिंडदान केलं जातं.
यंदा ३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सव सुरु होत आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान शारदीय नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यंदाचे नवरात्रीचे रंग काय आहेत जाणून घेऊयात...
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने फॅशनच्या जगात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. मानुषी छिल्लरचा वॉर्डरोब नक्कीच कमालीचा आहे. तुम्हाला तुमच्या लुकबुकमध्ये यापैकी कोणते लुक जोडायचे आहेत ?
अगदी काहीच दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे. गणपती बाप्पा म्हटल्यावर मोरया असं का म्हणतात ? मोरया हा शब्द नेमका कुठून आला ?