Thursday, June 27, 2024 08:31:18 PM

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये 'फुलांची होळी'

उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये फुलांची होळी

उज्जैन , २४ मार्च २०२४, प्रतिनिधी : उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये 'फुलांची होळी' खेळण्यात आली आहे. आज देशभर होलिका दहनाचा दिवस आहे. रात्री उशिरा होळी पेटवून दुसर्‍या दिवशी धुलिवंदन साजरं केलं जाणार आहे. देशभर होळी विविध स्वरुपातही साजरी केली जाते. महाकालच्या दरबारात साजरी होणारी होळी देशभर प्रसिद्ध आहे, त्यामुळेच उज्जैनमध्ये साजरी होणारी ही होळी पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक मंदिरात उपस्थित होते.

 

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by JaiMaharashtraLive (@jaimaharashtralive)


सम्बन्धित सामग्री