Monday, March 24, 2025 09:56:55 PM

जपानमध्ये धावपट्टीवर दोन विमानांची टक्कर

जपानमध्ये धावपट्टीवर दोन विमानांची टक्कर

टोकियो, २ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : जपानच्या टोकियो हानेडा विमानतळावरील धावपट्टीवर दोन विमानांची टक्कर झाली. यानंतर जेएएल ५१६ क्रमांकाच्या विमानाला आग लागली. आग लागलेल्या विमानात ३७९ जण होते. या सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले आहे. विमानांच्या टकरीतून निर्माण झालेल्या संकटाचा फटका बसल्यामुळे दुसऱ्या विमानातील पाच जणांचा मृत्यू झाला.

     

सम्बन्धित सामग्री