Tuesday, July 02, 2024 08:58:05 AM

चिनी अण्वस्त्रांची देखरेख करणारे कमांडर बडतर्फ

चिनी अण्वस्त्रांची देखरेख करणारे कमांडर बडतर्फ

बीजिंग, १ जानेवारी २०२३, प्रतिनिधी : चिनी अण्वस्त्रांची देखरेख करणाऱ्या नऊ पैकी तीन कमांडरना तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. हे कमांडर रॉकेट फोर्समध्ये होते. त्यांना भ्रष्टाचार प्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे. चिनी जनरल्सकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे पीपल्स लिबरेशन आर्मी कमकुवत झाली आहे. चिनी सैन्यातील भ्रष्टाचाराची प्रकरणं समोर आली आहेत. त्यामुळे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या लष्कराच्या आधुनिकीकरणाच्या मोहिमेला धक्का बसण्याची शक्यता वाढली आहे.

     

सम्बन्धित सामग्री