अंडर 19 आशिया चषक 2025 स्पर्धेला सुरुवात झाली आहे
UAE विरुद्धच्या सामन्यात वैभवने 171 धावांची तुफानी खेळी केली
यात 14 षटकात आणि 9 चौकारांचा समावेश होता
14 वर्षीय वैभवच्या नावावर अंडर-19 आशिया कपमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला
वैभवने मायकल हिलचा एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा 17 वर्ष जुना विश्वविक्रम मोडला
अवघ्या ३० चेंडूंत वैभवने अर्धशतक पूर्ण केलं
तर ५६ चेंडूंत वैभवनं आपलं शतक पूर्ण केलं
विशेष म्हणजे वैभव सूर्यवंशी UAE अंडर 19 संघाचा उपकर्णधार देखील आहे