आपण व्हॉट्सअॅपचा वापर दररोज करतो
पण व्हॉट्सअॅप कॉलवर बोलताना तुमचं लोकेशन ट्रॅक होऊ शकतं
कॉलदरम्यान हॅकर तुमचा IP अॅड्रेस वापरून तुमचे लोकेशन शोधू शकतात
लोकेशन ट्रॅक होऊ नये यासाठी सेटिंग्समध्ये आताच बदल करा
सर्वप्रथम व्हॉट्सअॅप ओपन करा
स्क्रीनच्या वरील उजव्य बाजूला असलेल्या तीन डॉट्सवर क्लिक करून सेटिंग्समध्ये जा
त्यानंतर ''Privacy'' या पर्यायावर क्लिक करा
खाली स्क्रोल केल्यावर ''Advanced'' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
तिथे ''Protect IP Address in Calls'' हा पर्याय दिसेल
हा पर्याय बंद असेल, तो ऑन करा
सेटिंग्समध्ये हा बदल केल्यानंतर कॉलदरम्यान तुमचं लोकेशन ट्रॅक होणार नाही