''ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवल्यास शिक्षा होऊ शकते का?

रेल्वे आपल्या प्रवाशांना सर्वोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते.

रात्रीच्या वेळी अनेक प्रवासी झोप घेत प्रवास पूर्ण करतात.

रात्रीच्या वेळी अनेक प्रवासी झोप घेत प्रवास पूर्ण करतात.

ट्रेनमध्ये मोठ्या आवाजात गाणी वाजवल्यास कारवाई होऊ शकते!

इतर प्रवाशांना त्रास दिल्यास दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते.

रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात गाणी वाजवल्यास ₹100 ते ₹500 पर्यंतचा दंड बसू शकतो.

वारंवार असे केल्यास 6 महिने ते 1 वर्षापर्यंतची शिक्षा होऊ शकते!

टीटी तुमच्यावर कारवाई करत ट्रेनमधून खाली उतरवू शकतो.

रात्री 10 नंतर गाडीच्या कुपेत दिवे लावून ठेवणे देखील दंडनीय आहे!