अमरावतीमध्ये चिलखलदरा नगरपंचायतीमधून देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ आल्हाद कलोती भाजपकडून रिंगणात
जळगावच्या जामनेर नगरपंचायतीमधून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन यांची बिनविरोध निवड
मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुवर रावल यांची वरवाडेच्या नगराध्यक्षपदी निवड; मविआचा अर्ज बाद
अनगर नगरपंचातीमधून माजी आमदार राजन पाटील यांनी त्यांची सून प्राजक्ता पाटील यांची नगराध्यक्षपदी निवड
शिवसेनेचे आमदार किशोर पाटील आणि संजय गायकवाड यांच्या पत्नीही नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत
हिंगोलीच्या नगरपंचायतीतून आमदार संतोष बांगर यांच्या भावजय रेखाताई बांगर निवडणुकीच्या रिंगणात
सिल्लोडमधील नगराध्यक्षपदासाठी स्थानिक आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार रिंगणात
कणकवलीमधून ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदेश पारकर नगराध्यक्षपदासाठी शर्यतीत; नितेश राणेंचा जाहीर पाठिंबा