लालबागच्या राजाची वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक
लालबागचा राजा मंडळातून बाहेर येताच भाविकांनी वाजत-गाजत आणि गुलाल उधळत लालबागचा राजाचे दर्शन घेतले.
लालबागचा राजाला पाहण्यासाठी भाविकांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली.
लालबागचा राजाचा मनमोहक रूप पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले.
लालबागचा राजा लवकरच विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर पोहोचत आहे.
लालबागचा राजा आज सकाळी 8 वाजता गिरगाव चौपाटीवर दाखल झाला.
मात्र, गिरगाव चौपाटीवर भरती आणि ओहोटीची परिस्थिती निर्माण झाल्याने विसर्जन करण्यासाठी अंदाजे साडे बारा ते तेरा तासांचा वेळ लागला.
रात्री 10:30 ते 11 च्या दरम्यान, लालबागचा राजाचा विसर्जन सोहळा पार पडला.