लालबागच्या राजाची वाजत-गाजत विसर्जन मिरवणूक
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून बाहेर आला.
लालबागचा राजा मंडळातून बाहेर येताच भाविकांनी वाजत-गाजत आणि गुलाल उधळत लालबागचा राजाचे दर्शन घेतले.
लालबागचा राजाला पाहण्यासाठी भाविकांनी लाखोंच्या संख्येने गर्दी केली.
लालबागचा राजाचा मनमोहक रूप पाहून भाविक मंत्रमुग्ध झाले.
दरम्यान, चिंचपोकळीचा चिंतामणी श्रॉफ बिल्डिंगजवळ पोहोचला आहे.
फ बिल्डिंगजवळ पोहोचताच भाविकांनी चिंचपोकळीचा चिंतामणीवर गुलाल उधळला.
चिंचपोकळीचा चिंतामणीचे दर्शन घेताच भाविकांनी आनंद व्यक्त केले.