जागतिक दूरदर्शन दिनाचा रंजक इतिहास

दरवर्षी 21 नोव्हेंबरला जागतिक दूरदर्शन दिन साजरा केला जातो

दूरदर्शन हे जगातील प्रभावशाली दृकश्राव्य माध्यमांपैकी एक मानले जाते

अमेरिकन शास्त्रज्ञ जॉन लोगी बेयर्ड यांनी दूरदर्शनाचा शोध लावला

दूरदर्शनाला प्रत्यक्षात येण्यासाठी जवळपास सात वर्षांचा कालावधी लागला

1934 मध्ये दूरदर्शन पहिल्यांदा अस्तित्वात आले

1936 मध्ये इंग्लंडमधील बीबीसीने जगातील पहिले नियमित दूरदर्शन प्रसारण सुरू केले

संयुक्त राष्ट्र संघाने 1996 मध्ये जागतिक दूरदर्शन मंचाचे आयोजन केले

जागतिक दूरदर्शन मंच 21 नोव्हेंबर 1996 रोजी आयोजित करण्यात आले होते

जागतिक दूरदर्शन मंचाच्या सन्मानार्थ संयुक्त राष्ट्राने म्हत्त्वपूर्ण निर्णय घेतला

संयुक्त राष्ट्रसंघाने 21 नोव्हेंबर हा दिवस जागतिक दूरदर्शन दिन म्हणून घोषित केला