''या'' कारणामुळे भारतात आहे फक्त 10 अंकी मोबाईल नंबर

एखाद्या व्यक्तीला कॉल करण्यासाठी आपण 10 अंकी मोबाईल नंबर डायल करतो

जर मोबाईल नंबर कमी किंवा जास्त अंकांचा असेल, तर तो अवैध (invalid) ठरतो

नेमकं 10 अंकांचाच नंबर का?

कारण भारताची लोकसंख्या प्रचंड आहे

एक अंकी नंबर असता तर फक्त 10 लोकांना युनिक नंबर मिळाला असता

दोन अंकी नंबर असता तर 100 लोकांपर्यंतच मर्यादित राहिली असती

तीन अंकी नंबर एक हजार लोकांनाच मिळाला असता

चार अंकी 10 हजार लोकांपर्यंत आणि पाच अंकी एक लाख लोकांपर्यंत मर्यादित राहिला असता

पण भारतात करोडो लोक आहेत, त्यामुळे हे पुरेसं नाही

त्यामुळे प्रत्येक नागरिकाला युनिक मोबाईल नंबर देण्यासाठी सरकारने 10 अंकी मोबाईल नंबर प्रणाली लागू केली