ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपन्या ग्राहकांना मोफत कागदी पिशव्या का देतात?
आजकाल बहुतांश लोक ऑनलाईन फूड आणि शॉपिंग करतात
या वस्तू मुख्यत: कागदी पिशव्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचतात
पण तुम्ही कधी विचार केला का, या कागदी पिशव्या मोफत का दिल्या जातात?
या पिशव्या फक्त पॅकेजिंगसाठी नसतात, तर त्या जाहिरातीचं साधन असतात
प्रत्येक कागदी पिशव्यांवर कंपनीचा लोगो आणि नाव असतो
या कागदी पिशव्या पूर्णपणे पर्यावरणपूरक असतात
स्विगी, झोमॅटो आणि झेप्टोच्या कागदी पिशव्यांमागे आहे खास मार्केटिंग स्ट्रॅटेजी
या कागदी पिशव्यांच्या पॅकेजिंगमुळे ग्राहक आकर्षित होतात
फूड कंपन्या सिझनल ऑफरसाठीही खास डिझाईन तयार करतात