उन्हाळ्यात शरीर थंड आणि ताजेतवाने ठेवण्यासाठी ''ही'' शीत पेय ट्राय करा
ताक: उन्हाळ्यात ताक प्यायल्याने पचन सुधारतं आणि शरीर थंड राहतं
नारळ पाणी: शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी उत्तम पर्याय आहे. तसेच उर्जा वाढवते
लिंबूपाणी: शरीराला ताजेतवाने ठेवतं आणि डिहायड्रेशनपासून संरक्षण करतं
कैरी पन्हे: उन्हाळ्यात कैरी पन्ह उष्माघातापासून संरक्षण करून शरीराला थंडावा देतं
पुदिन्याचे सरबत: शरीर थंड ठेवतं आणि फ्रेश वाटायला मदत करतं
फळांचे ज्यूस: शरीराला आवश्यक पोषण आणि ऊर्जा देतात
कोकम सरबत: उष्णतेपासून बचाव करतं आणि शरीर ताजंतवानं ठेवतं