हिवाळ्यात कोंडा वाढण्याची कारणे आणि कमी करण्यासाठी उपाय

थंड हवेतील कमी आर्द्रतेमुळे टाळू कोरडा पडतो

अति गरम पाण्याने आंघोळ केल्यास टाळूचे नैसर्गिक तेल (Natural Oil) नष्ट होते

थंडीमुळे केस कमी वेळा धुतले जातात त्यामुळे टाळूवर मृत त्वचा आणि तेल जमा होते

त्याचप्रमाणे कमी सूर्यप्रकाशामुळे व्हिटॅमिन D ची कमतरतेमुळे केस नाजूक होतात

कोंडा कमी करण्यासाठी योग्य अँटी-डँड्रफ शैम्पूचा वापर करा

अति गरम पाण्याचा वापर न करता कोमट पाणी वापरा

आठवड्यातून दोन-तीन वेळा केस धुवा

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी पुरेसे पाणी प्या

टोपीचा वापरा कमी करा आणि टाळूला मोकळी हवा मिळू द्या