नखे सुंदर आणि मजबूत असावे असं सर्वांनाच वाटते.

योग्य काळजी घेतली तर नखे अधिक आकर्षक आणि मजबूत राहू शकतात.

नियमितपणे बोटांना क्युटिकल ऑइल लावा.

आठवड्यातून किमान एकदा नखांना आकार देऊन स्वच्छ ठेवा.

नेलपॉलिश लावताना बेस कोट आणि टॉप कोट वापरा.

जीवनसत्त्वांनी परिपूर्ण आहार घेतल्याने नखं मजबूत होतात.

नखांवर जास्त रासायनिक घटकांचा वापर टाळा.