हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम पाण्याने?

सध्या देशातील अनेक भागात हाडं गोठवणारी थंडी आहे

या थंडीत साध्या पाण्यात पाय घालणंदेखील कठीण आहे

हिवाळ्यात अंघोळ करणं हा तर एक मोठा प्रश्न सर्वांसमोर उभा राहतो

अशा थंड वातावरणात थंड पाण्याने अंघोळ करावी की गरम पाण्याने? हा प्रश्नदेखील उभा राहतो

तर आता आपण याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला अनेक फायदे होतात

हिवाळ्यात थंड पाण्याने अंघोळ केल्याने रक्तभिसरण सुधारते, त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते

हिवाळ्यात एकदम थंड किंवा गरम पाण्याने अंघोळ करणे टाळावे

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)