रनिंगच्या आणि वॉकिंगच्या शूजमधील ''हे'' फरक पाहा

शूज खरेदी करताना अनेकजण आराम आणि फॅशनकडे लक्ष देतात

पण रनिंग आणि वॉकिंग शूजमध्ये काय फरक असतो हे अनेकांना माहीत नसते

रनिंग शूज हे शूज हे खासकरून धावण्याच्या उद्देशाने तयार केलेले असतात

रनिंग शूजमध्ये कुशनिंग जास्त असतं, त्यामुळे धावताना त्रास होत नाही

हे शूज पुढील भागात अधिक लवचिक असतात आणि पायाला चांगला आधार देतात

वॉकिंग शूज हे शूज मुख्यतः चालण्यासाठी आरामदायक असतील अशाप्रकारे डिझाईन केले जातात

वॉकिंग शूज वजनाने हलके असल्यामुळे दीर्घकाळ चालताना त्रास होत नाही

यामधून हवा सहज खेळते, त्यामुळे पाय कोरडे आणि आरामदायी राहतात