तांदूळ स्वच्छ धुऊन 15–20 मिनिटे पाण्यात भिजवा, हेच पाणी त्वचेसाठी वापरा

आधी चेहरा नीट धुवून घ्या, त्यामुळे त्वचा स्वच्छ होते

तांदळाचं पाणी कापसाने चेहऱ्यावर लावा, हे टोनरप्रमाणे काम करतं

भिजवलेले तांदूळ बारीक करून हलक्या हाताने चेहऱ्यावर स्क्रब करा, त्यामुळे डेड स्कीन निघते

तांदळाची पेस्ट, मध आणि दूध मिसळून फेस पॅक तयार करा

तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि 10–15 मिनिटे ठेवून सुकू द्या

नंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा, चेहरा धुतल्यानंतर स्कीन फ्रेश दिसते

शेवटी हलकं मॉइश्चरायझर वापरा, त्यामुळे स्कीन सॉफ्ट राहते

अशा प्रकारे आठवड्यातून 2 वेळा करा, त्यापेक्षा अधिका वेळा केल्यास स्कीन ड्राय होऊ शकते

राईस फेशियलमुळे टॅनिंग कमी होऊन स्कीन ब्राइट आणि ग्लोइंग दिसते