सुगंधी मेणबत्त्या घरातील वातावरण सुखद आणि शांत ठेवण्यास उपयुक्त ठरतात
त्यांचा सुगंध तणाव कमी करून मन प्रसन्न ठेवतात
ध्यान, योग आणि मेडिटेशनसाठी सुगंधी मेणबत्त्या उपयुक्त ठरतात
घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यास मदत करतात
सुगंधी मेणबत्त्या दुर्गंधी दूर ठेवण्यास मदत करतात
सजावटीसाठीही सुगंधी मेणबत्त्या वापरल्या जातात
या मेणबत्त्या रोमँटिक वातावरण तयार करतात
अशा मेणबत्त्यांच्या सुगंधामुळे मूड फ्रेश होतो