मांसाहारी लोक खेकडे आवडीने खातात

यामधून मिनरल्स, ओमेगा ३ फॅटी ऍसिड्स, व्हिटॅमिन्स बरोबर उच्च प्रतीचे प्रोटिन्स आपल्या शरीराला मिळतात

खेकडे मधुमेहींसाठी फायदेशीर ठरतात

खेकडे खाल्याने कॅन्सर व हृदयविकाराचा धोका कमी होतो

आहारात खेकड्यांचा समावेश केल्याने त्वचाविकारापासून सुटका मिळते

खेकडे रक्तपेशींच्या निर्मितीचे कार्य सुधारते

खेकड्यांमुळे वजन कमी करण्यास मदत होते

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी खेकडे फायदेशीर ठरतात

आहारात खेकड्यांचा समावेश केल्याने सांधेदुखी कमी होते