हिवाळ्यात पातळ स्कार्फऐवजी जाड मफलर किंवा दुपट्टा वापरावा

पातळ कपडे उब देत नाहीत, त्यामुळे हिवाळ्यात थंडी अधिक जाणवू शकते

स्लीव्हलेस टी-शर्ट किंवा टॉप्स टाळा त्याने हातांना संरक्षण मिळत नाही

शॉर्ट्स किंवा गुडघ्यापर्यंतचे कपडे परिधान करू नये, पाय थंड पडतात

अतिशय घट्ट कपडे टाळा त्याने शरिरातील रक्ताभिसरण कमी होऊन थंडी जास्त जाणवते

हिवाळ्यात ओले किंवा दमट कपडे वापरू नये

सिंथेटिक फॅब्रिकचे कपडे उब कमी देतात आणि त्वचेला त्रास होऊ शकतो

अधूनमधून कट असलेल्या फॅशनेबल जीन्स थंडीत टाळा