त्वचा आणि केसांसाठी ''या'' वस्तू चुकूनही वापरू नका

त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी अनेकजण बाजारातील उत्पादने वापरतात

मात्र काही वस्तू तुमच्यासाठी घातक ठरू शकतात

त्वचारोगतज्ञ डॉ. गरेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे

लुफा स्पंज: यामुळे त्वचा कोरडी होते आणि इन्फेक्शनची शक्यता वाढते

प्लास्टिक कंगवा: प्लास्टिक कंगव्यामुळे केसांना खाज सुटते आणि केसगळती होते

नोज स्ट्रिप: नोज स्ट्रिप्स त्वचेचा ओलावा कमी करू शकतात

नोज स्ट्रिप वापरल्याने त्वचा कोरडी आणि लालसर होते

मेकअप रिमुव्हर वाइप्स: यातील कृत्रिम सुगंध आणि घटक त्वचेला नुकसान पोहोचवतात

अँटी-हेयरफॉल शैम्पू: यात असलेले रसायन केसांना कमकुवत आणि कोरडे करू शकतात

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)