दिवसातून दोनदा नीट ब्रश केल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होते
दररोज माउथवॉशचा वापर केल्याने ताजेपणा टिकतो
पुरेसे पाणी पिल्याने तोंड कोरडे राहत नाही आणि दुर्गंधी कमी होते
लसूण, कांदा, मसालेदार पदार्थ कमी खाल्ल्यास वास कमी होतो
च्युइंग गम चघळल्याने देखील वास जातो
धूम्रपान आणि तंबाखू टाळल्याने तोंड स्वच्छ आणि वासमुक्त राहतं
पुदीना किंवा कोथिंबीर खाल्ल्यास ताजेपणा मिळतो
दातांमध्ये अन्न अडकू नये, याकडे विशेष लक्ष द्या