हृदयाचा धोका कमी करण्यासाठी डाळिंबाचे सेवन करणे फायदेशीर असते
डाळिंब फळामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते
डाळिंबाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते
डाळिंब अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि पोटॅशियमने समृद्ध आहे
मधुमेही लोकांनी डाळिंब खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते
कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी डाळिंबाचे सेवन करणे टाळावे
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)