पोटाचा घेर वाढलायं, करा हे घरगुती उपाय

पोटाची चरबी कमी करण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि जीवनशैलीत आवश्यक बदल करणे आवश्यक आहे

साखरेचे पदार्थ आणि जंक फूड खाणं टाळा व फायबरयुक्त अन्नपदार्थांचा वापर अधिक करा

नियमित पोटाचे व्यायाम करा

शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवा,पाणी प्यायल्याने चयापचयक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात

झोपेवर लक्ष द्या, झोप कमी झाल्यास कोर्टिसोल हार्मोन वाढतो, ज्यामुळे पोटाची चरबी वाढते

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध टाकून प्या

तसेच आहारात अतिप्रकिया केलेले पदार्थ आणि रिफाइंड कर्बोदकांचा वापर कमी करा