भात हा ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहे, ज्यामुळे शरीर दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होते
कमी आणि योग्य प्रमाणात भाताचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढण्याचा धोका कमी होतो
भाताचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी, एक कप शिजवलेला भात खाणे योग्य असते
तज्ञांच्या मते, भातासोबत फायबरयुक्त भाज्या, डाळी किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे
भात खाण्यापूर्वी सॅलड, भाज्या किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने पोटात भर पडते
भातासोबत तूप खाल्ल्याने ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढते
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)