सोलकढी ही कोकणातील पारंपरिक, पचायला हलकं आणि थंडावा देणारं पेय आहे

सोलकढी प्रामुख्याने कोकम आणि नारळाच्या दुधापासून तयार केली जाते

अनेकजण मासे किंवा मटणाच्या जेवणासोबत सोलकढीचा बेत करतात

सोलकढी अन्न पचनास मदत करते

तसेच उष्णतेत शरीराला थंडावा देते

सोलकढी आम्लपित्त कमी करण्यास उपयोगी आहे

कोकममध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत

सोलकढी कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करते