सुरमईमध्ये उच्च प्रतीचे प्रोटीन असल्याने स्नायू मजबूत होतात
सुरमईमध्ये असलेल्या ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं
सुरमई त्वचा आणि केसांसाठी आवश्यक पोषकद्रव्ये पुरवते
सुरमई खाण्याने स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते
सुरमईत व्हिटॅमिन B-12 भरपूर असल्याने रक्तातील हीमोग्लोबिन वाढतं
सुरमई खाण्याने इम्युनिटी मजबूत करण्यासाठी उपयुक्त पोषक घटक मिळतात
सुरमईत कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत होतात
सुरमई खाण्याने ऊर्जा पातळी वाढवते
सुरमईच्या सेवनाने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते
(Disclaimer : ही माहिती संशोधनावर आधारित असून केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)