आंब्यात व्हिटॅमिन A आणि C भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
डोळ्यांच्या आरोग्यासाठी आंबा अतिशय फायदेशीर आहे
पचनक्रिया सुधारण्यास आंबा मदत करतो
केस मजबूत व चमकदार ठेवण्यास आंबा उपयुक्त आहे
शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम आंबा करतो
आंबा खाल्याने त्वचा तेजस्वी, निरोगी व तजेलदार ठेवण्यास मदत होते
वजन वाढवण्यासाठी आंबा फायदेशीर ठरतो
रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढवण्यास आंबा मदत करतो
हृदयाच्या आरोग्यासाठी आंबा उपयुक्त आहे
(Disclaimer : ही माहिती संशोधनावर आधारित असून केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)