आईस्क्रीम खायला सर्वांनाच आवडतं
अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वेच आवडीने आईस्क्रीम खातात
मात्र आईस्क्रीम खाण्यामुळे शरीराला अनेक फायदे होऊ शकतात
आईस्क्रीम खाल्ल्याने मूड फ्रेश होतो
आईस्क्रीम शरीराला तात्काळ ऊर्जा देते
त्यातील कॅल्शियम हाडे आणि दात मजबूत ठेवतात
आईस्क्रीममध्ये असलेल्या व्हिटॅमिन्समुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आईस्क्रीम खाल्ल्याने मानसिक तणाव कमी होतो
आईस्क्रीममधील कॅलरीजमुळे वजन वाढवण्यास मदत होते