काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यास काकडी मदत करते
काकडीच्या सेवणानी पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो
वजन कमी करण्यासाठी काकडी उपयुक्त ठरते
त्वचा तजेलदार, स्वच्छ आणि निरोगी ठेवण्यास काकडी मदत करते
काकडी शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते
काकडीमध्ये पोटॅशियम जास्त असतं त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते
डोळ्यांच्या आरोग्यासाठी काकडी फायदेशीर आहे
हृदयाच्या आरोग्यासाठी काकडी खाणे फायदेशीर ठरते