परंतु तुम्हाला माहीत आहे का? फळांचे सेवन करण्याची वेळ निश्चित असते
रात्रीच्या दरम्यान काही फळे खाल्ल्यास पचनासंबंधी त्रास होऊ शकतो
ही फळे कोणती आहेत? पाहुयात
सफरचंद: सफरचंद या फळामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते
रात्री सफरचंद खाल्ल्यास गॅसची समस्या वाढू शकते
केळी: रात्री केळी खाल्ल्यास पचनक्रिया मंद होऊ शकते
केळीतील कॅलरीज रात्री जडपणा निर्माण करतात
संत्री: संत्री हे अॅसिडिक असल्याने रात्री खाल्ल्यास जळजळ वाढते
संत्रीमुळे छातीत जळजळ होण्याची शक्यता जास्त असते
अननस: अननस रात्री खाल्ल्यास पोटफुगी जाणवू शकते
पेरू: पेरूमध्ये जास्त फायबर असल्याने रात्री ते पचणे अवघड ठरते
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)