आचार्य बाळकृष्ण यांनी सांगितले खजूर खाण्याचे फायदे

बदाम, काजू आणि पिस्ताप्रमाणेच खजूर देखील ड्रायफ्रूट आहे

खजूरामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते

खजूरमध्ये फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, के, सी यांसारखे अनेक जीवनसत्त्व आणि खनिजे असतात

खजूरामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो

खजूरमध्ये फायबर असल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते

खजूरमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली अनेक खनिजे भरपूर प्रमाणात असतात

आचार्य बाळकृष्ण यांच्या मते, दररोज किमान 3 ते 4 खजूर खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे

खजूर रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे सर्दी व तापापासून संरक्षण होते

खजूरमध्ये पोटॅशियम व मॅग्नेशियमसारखे खनिजे असल्याने रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत होते

खजूरमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरससारखी खनिजे आहेत, ती हाडे मजबूत करण्यास मदत करते

खजूरमधील अँटीऑक्सिडंट्स त्वचेला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे नैसर्गिक चमक टिकून राहण्यास मदत होते

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)