समंथा रुथ प्रभूबरोबर असणारा ''मिस्ट्री मॅन'' आहे तरी कोण?

समंथा रुथ प्रभू सध्या खूप चर्चेत आहे

समंथा आणि दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्या मैत्रीची जोरदार चर्चा सुरू आहे

सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल होत आहेत

त्यामुळे दोघे एकमेकांना डेट करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

राज आणि समंथामध्ये जवळपास 7 ते 8 वर्षांचं अंतर आहे

राजबाबतीत सांगांयचं झालं तर त्याचा जन्म 4 ऑगस्ट 1979 तिरुपतीमध्ये झाला

राज निदिमोरू हे फॅमिली मॅन सीरिजचे दिग्दर्शक आहेत

फॅमिली मॅन वेब सीरिज, गो गोवा गॉन आणि फर्जीसारखे हिट चित्रपट दिले आहेत

राजची एकूण संपत्ती 83 ते 84 कोटी असल्याचे सांगितले जात आहे

चित्रपटातून आणि ब्रॅंड एंडोर्समेंटमधून त्याचे मानधन वाढल्याचे सांगितले जात आहे