मृणाल ठाकूरचा एलिगंट लूक चर्चेत

मृणाल ठाकूर सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते

मृणालने पॅरोट कलरच्या साडीवरील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत

पॅरोट कलरच्या साडीवरील मृणालचा क्लासी लूक चाहत्यांना भावला

कानात घातलेला गोल्डन झूमका मृणालच्या लूकला आकर्षक बनवते

मृणालने शेअर केलेल्या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे

मृणालच्या फोटोवर पाच लाख 27 हजार 600 हून जास्त लाइक्स आहेत