Sai Tamhankar : अभिनेत्री सई ताम्हणकरचा बॉसी लूक आला चर्चेत

मुंबई: पॉंडिचेरी, मिमी, आदी. चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री सई ताम्हणकर सतत चर्चेत असते.

अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या क्लासी आणि बोल्ड लूकसाठी नेहमी चर्चेत असते.

सई ताम्हणकरच्या इन्टाग्राम पेजवर 3.4 मिलियन फॉलोवर्स आहेत.

नुकताच, कॅक्टस पिअर्स चित्रपटाच्या प्रिमियरसाठी सईने रेड लूक केला आहे.

सईने रेड कलरचा कोट, स्लिप आणि ओढणी परिधान केली आहे.

सईच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

सईने पोस्ट केलेल्या फोटोंवर तब्बल 20 लाख लाईक्स आणि 147 कमेंट्स आहेत.

या लूकमध्ये सई ताम्हणकर खूप सुंदर दिसत आहे.